अभिनेत्री पूजा सावंतचे ग्लॅमरस फोटो पाहिलात का ?, फोटो पाहताच व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 05:18 PM2020-06-23T17:18:32+5:302020-06-23T17:36:09+5:30

पूजाने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे

क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. (PHOTO INSTAGRAM)

आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर सिनेमात तिने भूमिका साकारल्या. (PHOTO INSTAGRAM)

पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. (PHOTO INSTAGRAM)

पूजा सावंत सोशल मीडिया सक्रीय असून नेहमी ती फॅन्सच्या संपर्कात असते. (PHOTO INSTAGRAM)

आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)

पूजाला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोईंग आहे. (PHOTO INSTAGRAM)

पूजाने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. (PHOTO INSTAGRAM)

'जंगली' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. (PHOTO INSTAGRAM)

लॉकडाऊनमध्ये देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ते फॅन्सच्या संपर्कात असते. (PHOTO INSTAGRAM)