'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा पार पडला साखरपुडा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 12:36 PM2022-01-22T12:36:59+5:302022-01-22T12:46:06+5:30

रोहित राऊत (Rohit Raut) आणि जुईली जोगळेकर (Juilee Joglekar)च्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम रोहित राऊत (Rohit Raut)आणि जुईली जोगळेकर(Juilee Joglekar)चा पार पडला साखरपुडा

रोहित आणि जुईलीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

रोहित आणि जुईली रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

रोहित आणि जुईलीचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

रोहित आणि जुईली मागील १० वर्षापासून रिलेशनशीपमध्ये आहे.

रोहित आणि जुईली २३ जानेवारीला लग्नबेडीत अडकणार आहेत.

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरच्या साखरपुड्याला सिनेइंडस्ट्रीतील मित्रमंडळींनी हजेरी लावली होती.