या मराठमोळ्या अभिनेत्रीने केले ब्लेझरमध्ये फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 04:17 PM2020-02-27T16:17:37+5:302020-02-27T16:32:23+5:30

सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते

ब्लेझरमध्ये फोर्मल फोटोशूट करत सगळ्यांना आश्चार्यचा धक्का दिला. यात ती खूपच सेक्सी दिसतेय

तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने संस्कृतीने बालगुडेने रसिकांवर मोहिनी घातली आहे

'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.