सही रे सई, सई ताम्हणकरच्या दिलखेचक अदा, इंटरनेटवर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:56 PM2021-09-22T12:56:51+5:302021-09-22T13:07:02+5:30

सई ताम्हणकर कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते.

नेहमीच तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावतात.

सई आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.

नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

सई ताम्हणकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते.

सोशल मीडियावर अनेकदा ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

तिच्या या मनमोहक अदांवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत असतात.

सईने पुन्हा एकदा काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिच्या या नव्या फोटोंना देखील बरेच लाइक्स मिळत आहेत.

स्टायलिश ड्रेसमध्ये सईचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.