एका क्लिकवर पाहा रिंकू राजगुरूचे साडीतले सोज्वळ सौंदर्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 01:00 PM2020-03-04T13:00:56+5:302020-03-04T13:36:04+5:30

सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटात आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू भलतीच भाव खाऊन गेली.

रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो

रिंकूच्या साडीमधील या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

सैराट सिनेमासाठी पदार्पणातच रिंकूला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

रिंकूचे सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॅनफोलाईंग आहे.

काही दिवसांपूर्वी रिंकूचा मेकअप सिनेमा रिलीज प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

यात तिच्यासोबत चिन्मय उदगीरकर दिसला होता.