अशी सुरु झाली होती प्रिया बापट आणि उमेश कामतची लव्हस्टोरी, See Pics

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 07:00 AM2020-08-26T07:00:00+5:302020-08-26T09:35:45+5:30

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नबेडीत अडकले होते.

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. (Photo Instagram)

प्रिया आणि उमेश एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांना खूप अगोदरपासून चांगले मित्र होते. (Photo Instagram)

कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. (Photo Instagram)

अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या प्रेमाला होकार दिला. (Photo Instagram)

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नबेडीत अडकले होते. (Photo Instagram)

त्यांच्या लग्नाला 8 वर्षे झाले असतानाही आजही त्यांच्यातील केमिस्ट्री खूप भारी वाटते. (Photo Instagram)

अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर 2011 साली लग्न केले. (Photo Instagram)

ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. (Photo Instagram)

त्यांच्या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात.(Photo Instagram)