प्राजक्ता माळीचा गॉर्जिअस लूक पाहून तुम्हीही व्हाल फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 06:30 AM2018-11-19T06:30:00+5:302018-11-19T06:30:00+5:30

प्राजक्ता माळी तिच्या अभिनयामुळे अल्पावधीत रसिकांची लाडकी बनली.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

प्राजक्ता माळी साध्या आणि पारंपरिक अंदाजात जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाज रसिकांना पसंत पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्राजक्ताचा सध्या कधीही न पाहिलेला लूक चर्चेचा विषय ठरला आहे प्राजक्ताचा हा अंदाज तुम्हालाही थक्क करेल.

फोटोत प्राजक्ताची अदा मादक आणि तितकीच कातिलाना आहे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

फोटोत प्राजक्ताची अदा मादक आणि तितकीच कातिलाना आहे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

2011 साली मराठी रंगभूमीमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून आतापर्यंत ती प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे.

फोटोत प्राजक्ताचा सोज्वळ सौदर्य पाहायला मिळत आहे.