पूजा सावंतचे पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधले सुंदर फोटो पाहून व्हाल फिदा, पाहा तिचे एकसे बढकर एक फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 07:00 AM2020-09-06T07:00:00+5:302020-09-06T07:00:01+5:30

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात अभिनेत्री पूजा सावंत वेगळं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

पूजा सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.(Photo Instagram)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. (Photo Instagram)

अलीकडेच पूजानं पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधलं फोटोशूट शेअर केले आहे.(Photo Instagram)

या फोटोंमध्ये पूजा खुपच सुंदर दिसते आहे. (Photo Instagram)

क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.(Photo Instagram)

यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. (Photo Instagram)

लवकरच पूजा 'दगडी चाळ 2'मध्ये दिसणार आहे. (Photo Instagram)