Navratri 2021: सोनाली कुलकर्णीने शेअर केले गरबा स्पेशल फोटो, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 07:41 PM2021-10-11T19:41:07+5:302021-10-11T20:00:54+5:30

Navratri 2021 : सोनाली कुलकर्णीच्या लेहंग्यातील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

सोनाली कुलकर्णी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

सोनाली कुलकर्णीने नुकतेच गरबा स्पेशल फोटो शेअर केले आहेत.

सोनाली कुलकर्णीच्या लेहंग्यातील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

सोनाली कुलकर्णीचे लेटेस्ट फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

सोनालीने काही महिन्यांपूर्वी दुबईत कुणाल बेनोडेकरोबत लग्नगाठ बांधली.

सोनालीचा पती कुणाल हा फायनान्स क्षेत्रात काम करतो. मूळचा तो लंडनचा पण जॉब साठी दुबई मध्ये स्थायिक झाला आहे.

सोनाली कुलकर्णीचे इंस्टाग्रामवर १.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.