विना मेकअप अशी दिसते मृण्मयी देशपांडे, पाहा तिचे खरे रुप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 12:18 PM2021-02-26T12:18:46+5:302021-02-26T12:25:31+5:30

नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवणारी गुणी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.

मृण्मयी सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.

सोशल मीडियावर ती फोटोही आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

तिचा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सध्या मृण्मयीचा हटके लूक असणारा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये तिने कुठल्याही प्रकारचा मेकअप केलेला नाहीय.

तिचा नो मेअकप लूक शेअर करताच चाहत्यांनीची भरभरून कमेंटस आणि लाईक्स देत तिच्या या फोटोला तुफान पसंती दिली आहे.

विनामेकअपही मृण्मयीचे सौंदर्य पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.

ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन तिच्या प्रत्येक लूकला चाहते पंसती देतात.

अगदी त्याचप्रमाणे तिच्या या नोमेकअप लूकची स्तुतीच केली आहे.

विनामेकअप असो किंवा मेकअपमध्ये मृण्मयी सुंदरच दिसते.