पाहा मिताली मयेकरचे स्टायलिस्ट फोटो, फोटो पाहून म्हणाल वा... क्या बात है!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 06:04 PM2020-02-27T18:04:46+5:302020-02-27T18:46:34+5:30

मिताली सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

मिताली आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती फॅन्ससह शेअर करते.

मिताली आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.

मिताली तिचे हॉट आणि सेक्सी फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करते.

मितालीच्या फोटोला प्रचंड लाईक्स आणि कमेंट नेहमीच मिळतात.

उर्फी चित्रपटातून मितालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं

झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीनं काम केलं.

मितालीला चांगलीच लोकप्रियता असून सोशल मीडियावर तिचे फॅन्स तिला मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.