कलाकारांच्या घरी झालं गणरायाचं आगमन; पाहा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 02:44 PM2020-08-22T14:44:12+5:302020-08-22T14:52:59+5:30

डोळ्यात साठवून ठेवावं असं हे बाप्पाचं रुप... आकर्षक बाप्पाची मुर्तीची बातच न्यारी. नेहमीप्रमाणे यंदाही आपल्या आवडत्या कलाकारांच्या घरी बाप्पाचा उत्सुव साजरा होतोय.विशेष म्हणजे पर्यावरणाची हानी होऊ नये याचीच आपण सा-यांनी काळजी घेतली पाहिजे हे आपण वारंवार ऐकतो मात्र याची सुरूवात यंदा सा-यांनीच स्वतःपासूनच केली आहे. कलाकारांनी यंदा बाप्पा भक्तांना घरीच राहा सुरक्षित राहा, सुरक्षित राहा आणि आनंद साजरा करा असा संदेश दिला आहे.