मराठी अभिनेत्रींचे टॅटू प्रेम!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 07:20 AM2018-06-06T07:20:00+5:302018-06-06T12:50:00+5:30

सिनेस्टार्सचं टॅटूप्रेम ही जगजाहीर आहे.खांद्यावर तर कधी पाठीवर तर कधी हातावर टॅटू काढल्याचे अनेक फोटो आपण पाहतो. पाहुयात मराठी अभिनेत्रींचे टॅटू गोंदलेले काही फोटो.