मराठमोळ्या अभिनेत्रींनी स्वीकारले ‘Black and White’ चॅलेंज, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 02:03 PM2020-07-29T14:03:48+5:302020-07-29T14:32:41+5:30

सोशल मीडियावर ब्लॅक अँड व्हाईट चॅलेंज ट्रेंडमध्ये आहे. साधारण एक ते दीड आठवड्यांपूर्वी हा ट्रेंड सुरु झाला. ब्लॅक अँट व्हाइट चॅलेंज महिला सशक्तीकरणाचे समर्थन करते. मराठमोळ्या तारकाही यात मागे नाहीत.

सई ताम्हणकर

मुक्ता बर्वे

सोनाली कुलकर्णी

प्रिया बापट

मृण्मयी देशपांडे

श्रेया बुगडे

सायली संजीव

मिताली मयेकर

जुई गडकरी

प्रार्थना बेहरे

नेहा पेंडसे

क्रांती रेडेकर

अमृता सुभाष