Made for Each Other: शशांक केतकर आणि प्रियांका ढवळेचे हे खास फोटो तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 07:53 AM2017-12-06T07:53:13+5:302017-12-06T13:23:13+5:30

शशांकने वर्षाच्या सुरुवातीला फेसबुक डिपीला त्याचा आणि प्रियांकाचा फोटो लावून तो रिलेशनशीपमध्ये असल्याचे संकेत दिले होते.14 फेब्रुवारीला शशांकने साखरपुडा केला आणि 4 डिसेंबर 2017ला प्रियांकासह विवाहबंधनात अडकला.पाहुयात लग्नापूर्वीचे या दोघांचे प्रेमाची कबुली देणारे खास फोटो.