8 वर्षांत इतकी बदलली 'टाईमपास'मधील सोज्वळ प्राजू, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 03:33 PM2022-01-20T15:33:09+5:302022-01-20T16:13:36+5:30

अभिनेत्री केतकी माटेगावकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. (Photo Instagram)

केतकीने तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोशूटमध्ये केतकीला ओळखणंही कठीण झालं आहे. (Photo Instagram)

केतकीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर लक्षात येत तिच्यात किती बदल झाला आहे. (Photo Instagram)

टाईमपास'मधील सोज्वळ प्राजू आत भलतीच बोल्ड आणि ग्लॅमरस झाली आहे. (Photo Instagram)

केतकी माटेगावकरचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे केतकीचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. (Photo Instagram)

केतकी आपले विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ करत असते. (Photo Instagram)

'काकस्पर्श', 'तानी' या सिनेमात देखील केतकी माटेगावकर झळकली आहे. (Photo Instagram)

अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिकादेखील आहे. सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय.(Photo Instagram)