Hotness Alert! मराठमोळ्या स्मिता गोंदकरचे बोल्ड फोटो पाहून बसेल 440 व्होल्टचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 06:00 AM2020-05-12T06:00:00+5:302020-05-12T06:00:00+5:30

Smita Gondkar

'बिग बॉस मराठी' सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले.

'पप्पी दे पारुला' म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे.

सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते.

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या स्मिताचे फोटोशूट तेजस नेरूरकरने केले आहे.

स्मिताला नेहमी वेगवेगळ्या भूमिका व गोष्टी करायला आवडतात.

स्मिता शेवटची ये रे ये रे पैसा 2मध्ये झळकली होती.

ये रे ये रे पैसा 2 चित्रपटात स्मिता प्रमुख भूमिकेत दिसली होती.

विविध फोटोशूटमधून स्मिताने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. 

आता या फोटोशूटलाही तिच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळत आहे. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. 

स्मिताने नुकतेच शेअर केलेल्या बोल्ड फोटोंवर चाहत्यांचे खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत.