Honeymoon Diaries:प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकरचा Romantic अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 10:48 AM2017-12-15T10:48:49+5:302017-12-15T16:18:49+5:30

प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो तुम्ही बघितले आहेतच. सध्या दोघेही हनीमून एन्जॉय करत आहेत आणि नवदांम्पत्यांच्या हनीमूनचे फोटोही लाजवाब आहेत.नजर टाकुयात या खास फोटोंवर.