मृण्मयी देशपांडेची बहीण गौतमी देशपांडेही आहे तिच्या इतकीच सुंदर. पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 04:35 PM2020-03-20T16:35:36+5:302020-03-20T17:00:08+5:30

सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत

गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे.

सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.

या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते

गौतमी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते

आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते

गौतमी आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ही सोशल मीडियावर शेअर करत असते.

गौतमीला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे.

तिच्या प्रत्येक फोटो चाहते लाईक्सचा वर्षाव करत असतात

काही दिवसांपूर्वीच गौतमीची 'माझा होशील ना' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे