प्रदीप खरेरासह लग्नाच्या बेडीत अडकली मानसी नाईक, बघा लग्नसोहळ्याचे खास क्षण
Published: January 19, 2021 05:39 PM | Updated: January 19, 2021 05:46 PM
इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप खरेरासह तिचं शुभमंगल नुकतंच पार पडलं. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला मानसीचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.