गरोदरपणामुळे उर्मिला कोठारेच्या सौंदर्यात पडली आहे भर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 11:30 AM2017-10-24T11:30:53+5:302017-10-24T17:00:53+5:30

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्या घरात एक चिमुकला पाहुणा येणार आहे. उर्मिला गरोदर असून कोठारेंच्या कुटुंबात लवकरच एका छोट्याशा बाळाचे आगमन होणार आहे.