क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो..! रिंकू राजगुरू ग्रीन ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 06:11 PM2021-08-07T18:11:20+5:302021-08-07T18:23:24+5:30

रिंकू राजगुरूचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अभिनेत्री रिंकू राजगुरूने कमी कालावधीत आपल्या कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर ग्रीन रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

रिंकू राजगुरूचे हे फोटो शैलैंद्र परदेशी यांनी क्लिक केले आहेत.

रिंकू राजगुरूने पहिल्यांदाच प्रोफेशनल फोटोशूट केले आहे.

रिंकू राजगुरूचे हे लेटेस्ट फोटोशूट खूप व्हायरल होताना दिसत आहे.

रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

रिंकू राजगुरू ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.

रिंकू राजगुरूचे इंस्टाग्रामवर ४ लाख ७७ हजारांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.