Sai Tamhankarचे क्युट फोटो आले चर्चेत, पाहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 07:14 PM2022-01-07T19:14:16+5:302022-01-07T19:20:16+5:30

सई ताम्हणकर (Sai Tamhankar)चे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री सई ताम्हणकरने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

सई ताम्हणकर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

पुन्हा एकदा सई ताम्हणकर ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

सई ताम्हणकरने नवीन फोटोशूट केले असून त्यात ती खूपच क्यूट दिसते आहे.

सई ताम्हणकरच्या फोटोवर चाहते वर्षाव करत आहेत.

सई ताम्हणकरचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

सई ताम्हणकर शेवटची मिमी या हिंदी चित्रपटात झळकली होती.

सई ताम्हणकर कलरफुल चित्रपटात दिसणार आहे.