बोल्ड आणि ग्लॅमरस नेहा पेंडसेच्या साडीतल्या दिलखेचक अदा पाहून व्हाल खल्लास!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 07:00 AM2020-09-04T07:00:00+5:302020-09-04T07:00:00+5:30

नेहा पेंडसेचा एथनिक लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.

मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे.

मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.

काही महिन्यापूर्वी नेहाने लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे.

सोशल मीडियावर नेहा नेहमीच अॅक्टिव्ह असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.

तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते.

नेहाने नुकतेच साडीत आणि ड्रेसमधील फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

नेहा पेंडसेचे हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरूरकरने केले आहे.

नेहा पेंडसेचा एथनिक लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.