बिग बॉस मराठीची स्पर्धक सई लोकूर खऱ्या आयुष्यात आहे ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 06:33 AM2018-05-12T06:33:11+5:302018-05-12T12:03:11+5:30

सई लोकुरने कपिल शर्माच्या किस किस को प्यार करूँ या चित्रपटात काम केले होते. ती सध्या बिग बॉस मराठीच्या घरात असून तिला लोकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.