बाबो ! ऐश्वर्या नारकरच्या फोटोने इंटरनेटवर लावली आग, बोल्ड फोटो पाहून अनेकांच्या उंचावल्या भुवया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 12:56 PM2021-07-27T12:56:29+5:302021-07-27T13:07:01+5:30

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.

सोशल मीडियावर तिचा असाच एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या फोटोने चाहत्यांचे प्रचंड लक्ष वेधून घेतले आहे.

तिच्या वयाचा अंदाज बांधणं कुणालाही शक्य नाही.

वयाच्या ५१ व्या वर्षीही ऐश्वर्या नारकरचे सौंदर्य आजही अबाधित आहे.

एरव्ही सोज्वळ अंदाजात दिसणारी ऐश्वर्या नारकरचा हा अंदाज पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ऐश्वर्या नारकरचा फोटो असल्याचे चाहत्यांनाही विश्वास बसत नाही.

तिच्या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.