साडीत एखाद्या अप्सरे इतकीच सुंदर दिसते अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पाहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 07:00 AM2020-06-22T07:00:00+5:302020-06-22T07:00:00+5:30

तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.

सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. (PHOTO INSTAGRAM)

तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. (PHOTO INSTAGRAM)

तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. (PHOTO INSTAGRAM)

सोनाली सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. (PHOTO INSTAGRAM)

तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे हे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते (PHOTO INSTAGRAM)

आपले फोटो आणि व्हिडीओदेखील ती पोस्ट करत असते. (PHOTO INSTAGRAM)

नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. (PHOTO INSTAGRAM)

या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. (PHOTO INSTAGRAM)

तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. (PHOTO INSTAGRAM)