Actress pajakta mali shared photoshoot in saree went viral on internet
अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केले साडीतले फोटोशूट, नेटकरी पडले तिच्या प्रेमात! By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 07:00 AM2020-09-05T07:00:00+5:302020-09-05T07:00:02+5:30Join usJoin usNext अभिनेत्री प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. (Photo Instagram) ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. (Photo Instagram) प्राजक्ताने अलिकडेच तिचे काही साडीतले फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram) या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. (Photo Instagram) पारंपरिक अंदाजात प्राजक्ता खूपच सुंदर दिसते आहेत. (Photo Instagram) प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. (Photo Instagram) छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. (Photo Instagram) सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. (Photo Instagram) मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.(Photo Instagram)टॅग्स :प्राजक्ता माळीPrajakta Mali