विना मेकअप लूकमध्येही प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री हृता दुर्गुळे, पाहा तिचे फोटो - Marathi News | Actress Hruta Durgule looks beautiful even without makeup look, see pics | Latest marathi-cinema News at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 07:36 AM

  बंगळुरूतील हिंसाचार प्रकरणी आणखी ६० जणांना अटक; आतापर्यंत २०६ जण अटकेत

 • 07:13 AM

  मुंबई, ठाणे, पालघरमधील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा अंदाज; भारतीय हवामान खात्याची माहिती

 • 06:59 AM

  संरक्षण क्षेत्रात भारत परकीय सरकारांवर आणि परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहू शकत नाही- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

 • 06:04 AM

  खासगी रेल्वे गाड्या चालवण्याच्या दृष्टीनं रेल्वे मंत्रालयाची बैठक; बैठकीला २३ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित

 • 06:00 AM

  मेक्सिकोतील कोरोना रुग्णांचा आकडा ५ लाखांच्या पुढे

 • 05:32 AM

  तीन महिन्यांनंतर न्यूझीलंडमध्ये कोरोना परतला; १४ रुग्ण सापडले

 • 04:37 AM

  भारत, चीनचं सैन्य रशियात होणाऱ्या संयुक्त अभ्यासात सहभागी होण्याची शक्यता; अभ्यासात इतरही देशांच्या लष्करांचा समावेश असणार

 • 04:11 AM

  जम्मू-काश्मीर: ५ महिन्यांनंतर पुन्हा सुरू होणार वैष्णोदेवीची यात्रा १६ ऑगस्टपासून यात्रेला सुरुवात

 • 03:06 AM

  जगात कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा साडे सात लाखांच्या घरात- एएफपी

 • 02:20 AM

  छत्तीसगड- दंतेवाड्यात १६ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण; तिघांवर प्रशासनानं जाहीर केलं होतं बक्षीस

 • 02:01 AM

  रशियानं तयार केलेली कोरोनावरील लस घेण्याची आमची अद्याप तयारी नाही- ब्राझीलचे आरोग्य मंत्री नेल्सन तेईच

 • 01:32 AM

  आतापर्यंत राज्यातील १ हजार कैद्यांना, तुरुंग प्रशासनातील २९२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; सहा कैद्यांचा मृत्यू; तुरुंग विभागाची माहिती

 • 12:57 AM

  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्रायल, युएई यांच्यातील ऐतिहासिक शांतता कराराची घोषणा

 • 12:22 AM

  मध्य प्रदेश- दोन घटनांमध्ये ३० गायी आणि वासरांचा मृत्यू; ट्रकमध्ये कोंबून नागपूरच्या दिशेनं आणताना घडला प्रकार

 • 12:09 AM

  "टीकाकरांना जनताच उत्तर देईल, ठाकरे कुटुंबीयांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे"

All post in लाइव न्यूज़

विना मेकअप लूकमध्येही प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री हृता दुर्गुळे, पाहा तिचे फोटो - Marathi News | Actress Hruta Durgule looks beautiful even without makeup look, see pics | Latest marathi-cinema Photos at Lokmat.com