PHOTO: अभिनेत्री अमृता खानविलकरने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 07:00 AM2020-10-12T07:00:00+5:302020-10-12T07:00:02+5:30

मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अभिनेत्री अमृता खानविलकरतने दाखवली आहे. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. (PHOTO INSTAGRAM)

अमृता तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडियावर अमृताला प्रचंड फॅनफॉलोईंग आहे. (PHOTO INSTAGRAM)

वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. (PHOTO INSTAGRAM)

मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. (PHOTO INSTAGRAM)

अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. (PHOTO INSTAGRAM)

'राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. (Photo Instagram)