विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज रशियात अण्णाभाऊ साठेंच्या तैलचित्राचे आणि पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी, मोठा उत्साह मराठीजनांच्या चेहऱ्यावर दिसून आला. यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी अण्णाभा ...
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रशियात दाखल झाले आहेत. पुढील 2 दिवस ते रशियाच्या दौऱ्यावर असणार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचं 14 सप्टेंबरला मॉस्को (Moscow) या ठिकाणी अनावरण होणार आहे. त्यासाठी, ...
देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन विविध प्रश्नांवर उत्तर दिली. मिशन गुवाहटी, शिवसेना-भाजप यांच्यातील वाद, राजकीय महत्त्वाकांक्षा यांसंदर्भातील प्रश्नांवर त्यांनी मनसोक्त उत्तरे दिली. तसेच, आगामी काळात भाजप-शिवसेना युतीतच निवडणुका लढ ...
गणरायाला निरोप देण्याचा क्षण हा तसाही हळवा क्षण.. कुणी तो हळव्या अंत:करणाने व भिजल्या डोळ््यांनी अनुभवला तर काहींनी दणदणाटात. नागपुरात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या गणेश विसर्जनाची ही काही क्षणचित्रे काढली आहेत, लोकमत नागपूरचे ज्येष्ठ छायाचित्रकार राज ...
राज्यात आज मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मुंबईतील गणेशोत्सव लालबागच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच. गेली दोन वर्ष कोरोनामुळे निर्बंध आलेल्या गणेशोत्सवावर यावेळी कोणतीही बंधनं नव्हती. त्यामुळे लालबाग परिसर आज पुन्हा एकदा पूर्वीसारखा ...