मराठ्यांच्या राजधानीत भगवं वादळ!
Published: October 3, 2016 10:33 AM | Updated: October 3, 2016 03:05 PM
‘कोपर्डी प्रकरण, आरक्षण आणि अॅट्रॉसिटी’सह अनेक मागण्यांसाठी मराठा समाजाचा हा मोर्चा आज साता-यात निघाला आहे. यासाठी पहाटेपासूनच जिल्ह्यातून हजारो वाहने शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली