'कार्टिस्ट यात्रा'- ट्रॅव्हलिंग एक्झिबिशनमधील कलाकृती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 03:59 PM2017-12-19T15:59:42+5:302017-12-19T16:02:22+5:30

'कार्टिस्ट यात्रा' म्हणजेच ट्रॅव्हलिंग एक्झिबिशन कोचीनमध्ये सोमवारी पार पडलं.

कार, रिक्षा तसंच दुचाकीवर विविध कलाकृती यावेळी कलाकारांनी सादर केल्या

डिसेंबरमध्ये सुरू झालेली ही कार्टिस्ट यात्रा फेब्रुवारी 2018मध्ये संपणार असून तब्बल 10 शहरात ही यात्रा पोहचेल.

कार्टिस्ट यात्रेत एकुण 1000 कलाकार त्यांची कार्टिस्टमधील कला सादर करतील.

1000 पैकी 200 विजेत्यांना जयपूरमध्ये होणाऱ्या आर्ट फेस्टिव्हलमध्ये कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.