कोल्हापुरात वाहतूक पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 09:51 PM2017-09-23T21:51:36+5:302017-09-23T21:57:57+5:30

कोल्हापुरात वाहतूक पोलिसांनी शनिवारी सणासुदीलाही वाहतूकीला अडथळा होण्याच्या नावाखाली कारवाई करुन सर्वसामान्य वाहनचालकांच्या नाकीदम आणला आहे. कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील आर एल ज्वेलर्सच्या समोरील पार्किंगच्या जागेत लावलेल्या दुचाक्यावरही वाहतूक पोलिसांची संक्रात आली. वाहतूकीला अडथळा होत नसतानाही ही कारवाई होत असल्याने अनेक दुचाकीचालकांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकाराची छायाचित्रे काही चालकांनी काढून प्रसार माध्यमांकडे पाठविली आहेत, आणि व्हिडिओ शूटींगही केले आहे.