बिरोबाच्या नावानं चांगभलं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 07:12 PM2017-10-10T19:12:00+5:302017-10-10T19:26:20+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध विठ्ठल-बिरदेव यात्रेला मंगळवारपासून सुरुवात झाली. यात्रेसाठी जमलेल्या भाविकांनी गजर करत भंडारा उधळला. यावेळी भंडाºयासाठी जमलेल्या भाविकांमुळे पट्टणकोडोली परिसर सुवर्णमय झाला होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध विठ्ठल-बिरदेव यात्रेसाठी जमलेल्या भाविकांनी गजर करत भंडारा उधळला. यावेळी भंडाºयासाठी जमलेल्या भाविकांमुळे पट्टणकोडोली परिसर सुवर्णमय झाला होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)

फरांडे बाबांनी खेळला हेडाम कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध विठ्ठल-बिरदेव यात्रेला मंगळवारपासून सुरुवात झाली. यात्रेत भंडाºयााच्या उधळणीत, चांगभलंच्या गजरात फरांडे बाबांनी हेडाम खेळला. यावेळी भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध विठ्ठल-बिरदेव यात्रेला मंगळवारपासून सुरुवात झाली. यात्रेत भंडाºयााच्या उधळणीत, चांगभलंच्या गजरात फरांडे बाबांनी हेडाम खेळला. यावेळी भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)