कोल्हापुरात रंगली रंगपचंमी, न्हाऊन निघाले युवक-युवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 09:26 PM2018-03-06T21:26:14+5:302018-03-06T21:26:14+5:30

मनामनांतील कटुता विसरायला लावून सगळ्यांना रंगोत्सवात रंगवून टाकणारी रंगपंचमी मंगळवारी कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. परीक्षेच्या तणावातून मुक्त झाल्यानंतर युवतींनी एकमेकींना रंगवून या सणाचा आनंद लुटला. रंगलेल्या युवती आपल्या मैत्रिणींना रंगविण्यासाठी दुचाकीवरून जात होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)

मनामनांतील कटुता विसरायला लावून सगळ्यांना रंगोत्सवात रंगवून टाकणारी रंगपंचमी मंगळवारी कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. बच्चे कंपनीेची रंगपंचमी सकाळी उठल्या-उठल्या सुरू झाली.(छाया : आदित्य वेल्हाळ)

मनामनांतील कटुता विसरायला लावून सगळ्यांना रंगोत्सवात रंगवून टाकणारी रंगपंचमी मंगळवारी कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. आपल्या मैत्रिणींना रंगांत भिजविताना मुलगी. (छाया : आदित्य वेल्हाळ)

मनामनांतील कटुता विसरायला लावून सगळ्यांना रंगोत्सवात रंगवून टाकणारी रंगपंचमी मंगळवारी कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. मैत्रीचे रंग अधिक गहिरे करीत युवक रंगांत रंगून निघाले. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापुरातील शनिवार पेठ येथील युवकांनी आपले चेहरे असे विविध रंगांत रंगवून रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला. (छाया : नसीर अत्तार)

कोल्हापूर म्हटले की फुटबॉलची क्रेझ सर्वत्र पाहण्यास मिळते. त्यात रंगपंचमीही अपवाद ठरली नाही. काही युवकांनी शहरातील प्रसिद्ध फुटबॉल तालमीच्या संघाचा पेहरावाच्या रंगात आपला चेहरा रंगवून रंगपंचमीचा आनंद लुटला. (छाया : नसीर अत्तार)

कोल्हापुरातील असेंब्ली रोडवरील एका सोसायटीत महिलांना रंगपंचमीचा आनंद असा रंगासह पाण्यात चिंब भिजून साजरा केला. (छाया : नसीर अत्तार)

कोल्हापुरातील असेंब्ली रोडवरील एका सोसायटीत रंगात न्हाऊन निघालेली एक युवती. (छाया : नसीर अत्तार)

कोल्हापुरातील बहुतांशी दुकाने रंगपचंमीनिमित्त बंद होती. मंगळवारी दुपारी न्यू शिवाजी रोड परिसरात असा शुकशुकाट जाणवत होता. (छाया : नसीर अत्तार)

कोल्हापुरात सर्वत्र रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. त्यात युवक युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. विशेषत: युवक-युवती दुचाकीवरून शहरात फेरफटका मारून रंगपंचमीचा आनंद लुटताना दिसत होते. (छाया : नसीर अत्तार)

कोल्हापुरात सर्वत्र रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. त्यात युवक युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. फेरफटका मारून रंगपंचमीचा आनंद लुटताना दिसत होते.

कोल्हापुरातील वीटभट्टीवर रंगात रंगलेले हे मूल. आपले काम करत रंगपंचमीचा आनंद लुटत होते. हे छायाचित्र टिपले आहे हौशी छायाचित्रकार मिलिंद यादव यांनी