रशियन स्ट्रीट कलाकाराची जादूगिरी; फोटोरॅलिस्टिक लाइव्ह पोर्ट्रेट पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 06:33 PM2019-11-20T18:33:28+5:302019-11-20T18:35:58+5:30

हा आहे रशियन स्ट्रीट कलाकार फोटोरॅलिस्टिक लाइव्ह पोर्ट्रेट रेखांकित करतो आणि प्रत्येक पोर्ट्रेट काढण्यासाठी किमान १ तास अवधी जातो.

आपण सर्वांनी रस्त्यावरचे कलाकार पाहिले आहेत जे हाताने रेखाटलेले आणि अतिशयोक्तीपूर्ण कॅरिकेचर्स किंवा फोटोरॅलिस्टिक लाइव्ह पोर्ट्रेटस् काढताना दिसतात.

हे कलाकार त्यांच्या कामाच्या स्वभावामुळे कमी लेखले गेले असले तरी, पोर्ट्रेट रेखांकनांवर प्रभुत्व मिळविणारी प्रतिभा आणि वर्षांचा सराव निर्विवाद ठरणारी असते.