लाईव्ह न्यूज :

Jarahatke Photos

तुमच्या सोबत राहत नसलेल्या व्यक्तीशी शारीरिक संबंध बेकायदेशीर, असं करणं पडेल महागात... - Marathi News | Sex With Someone You Don't Live With Reportedly 'Illegal' In UK api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :तुमच्या सोबत राहत नसलेल्या व्यक्तीशी शारीरिक संबंध बेकायदेशीर, असं करणं पडेल महागात...

Daily Mail च्या एका रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये 10 पैकी 6 लोकांनी लॉकडाउन सुरू झाल्यापासून शारीरिक संबंधच ठेवलेले नाहीत. ...

आश्चर्य! देशात पहिल्यांदाच आढळला रंग बदलणारा विषारी दुर्मीळ मासा, जाणून घ्या याचं वेगळेपण.... - Marathi News | Rare colour changing scorpionfish found in gulf of munnar api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! देशात पहिल्यांदाच आढळला रंग बदलणारा विषारी दुर्मीळ मासा, जाणून घ्या याचं वेगळेपण....

पहिल्यांदाच एखाद्या भारतीय जलस्त्रोतात असा मासा शोधला गेलाय. या माशाला Scorpionfish असं नाव देण्यात आलं आहे. हा मासा शिकार करताना आणि स्वत:चा बचाव करताना रंग बदलू शकतो. ...

शी जिनपिंगच्या छोट्या भावाच्या पत्नीला चीनची मर्लिन मुनरो का म्हटलं जातं? - Marathi News | How Xi Jinping sister-in-law became a media curiosity api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :शी जिनपिंगच्या छोट्या भावाच्या पत्नीला चीनची मर्लिन मुनरो का म्हटलं जातं?

शी जिनपिंग यांच्या भावाचं नाव आहे युआनपिंग. त्याचं लग्न ज्या गायिकेसोबत झालं त्या गायिकेचं नाव आहे झांग लानलान. ...

कसं आहे व्हाईट हाऊसमधील सीक्रेट बंकर, ज्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना लपवलं जातं.... - Marathi News | Donald Trump underground in secret bunker in white house protests George Floyd death api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कसं आहे व्हाईट हाऊसमधील सीक्रेट बंकर, ज्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना लपवलं जातं....

लोकांची गर्दी पाहून डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षेच्या कारणाने लगेच गुप्त बंकरमध्ये नेण्यात आलं होतं. हा बंकर इमरजन्सीमध्ये राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी वापरला जातो. ...

दरवर्षी किती उल्कापिंड पृथ्वीवर धडकतात हे वाचून व्हाल अवाक्, कुठे सर्वात जास्त पडतात? - Marathi News | 17000 meteorite hit earth every year more threat to equator api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दरवर्षी किती उल्कापिंड पृथ्वीवर धडकतात हे वाचून व्हाल अवाक्, कुठे सर्वात जास्त पडतात?

याचा खुलासा एका वैज्ञानिकाने केला आहे. त्यांनी अंटार्क्टिकेत केलेल्या रिसर्चमधून हा दावा केला आहे. ते इथे रिसर्च करत असताना त्यांना उल्कापिंडाचा एक तुकडा सापडला. ...