हे फोटो एकदा नव्हे, दोनदा पाहाल; तरीही कन्फ्युज व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 01:59 PM2019-03-29T13:59:05+5:302019-03-29T14:04:00+5:30

कुत्र्याच्या कुशीत कोण झोपलंय?

मनी माऊ सरड्याची नातेवाईक आहे वाटतं...

मंडळी, घुबड दिसतंय ना?

गालिच्यावर पांढऱ्या रंगाचा कुत्रा आहे. नीट बघून न चालल्यास त्याच्यावर पाय पडलाच म्हणून समजा...

खुर्ची आणि शर्टचा पॅटर्न, अगदी सेम टू सेम!

यानं गालिच्यापासून शूज शिवले का?

शोधा शोधा, पाय शोधा...