स्टाइल में रहने का; या मांजराचे हटके फोटो पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 04:07 PM2019-09-11T16:07:11+5:302019-09-11T16:10:18+5:30

जपानमधील एक मांजर इन्स्टाग्रामवर चांगलंच लोकप्रिय आहे.

स्टायलिश आणि हटके स्टाईलमुळे मांजराचे तब्बल 8 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

अनेकजण लहान मुलांचे लाड करतात. तसेच लाड या मांजराचे मालकाकडून होतात.

सुंदर सुंदर कपड्यांमधील मांजरांच्या फोटोंना हजारो लाईक मिळतात.

सुंदर कपड्यांसोबतच मांजराच्या चेहऱ्यावरील भावदेखील लक्षवेधी असतात.

या मांजराच्या हटके फोटोचं अनेकजण तोंडभरुन कौतुकदेखील करतात.