टॉपलेस होत रिहानाने केलं बाथटबमध्ये मॅटर्निटी फोटोशूट; photos पाहून नेटकरी झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 01:02 PM2022-04-18T13:02:41+5:302022-04-18T13:06:22+5:30

Rihanna:अलिकडेच रिहानाने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये ती टॉपलेस झाल्याचं पाहायला मिळत आहे.

पॉप स्टार सिंगर रिहाना सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कधी तिच्या गाण्यामुळे तर कधी तिच्या हॉट फोटोशूटमुळे.

रिहाना कायम सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या स्टाइल, आणि अंदाजातील फोटो शेअर करत असते.

सध्या रिहाना प्रेग्नंट असून तिने तिचे असंख्य फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अलिकडेच रिहानाने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये ती टॉपलेस झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या रिहानाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रिहानाने बाथटबमध्ये बसूनही काही फोटो क्लिक केले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, रिहानाने हे फोटोशूट वोग मॅगझीनसाठी केलं आहे.

रिहानाचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

रिहाना लोकप्रिय गायिका असण्यासोबतच तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे.