दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले.
जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला.
शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे
प्रोटीन शरीरासाठी खुप आवश्यक पोषकतत्व आहे. याच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. प्रोटीन शरीराची मजबूती आणि विकासासाठी खुप आवश्यक आहे. चूकीच्या डाएटमुळे प्रोटीनची कमतरता (Protein deficiency Signs) जाणवते. प्रोटीन का आवश्यक आहे आणि याच्या कमतरतेमुळे काय होऊ शकते, जाणून घेऊया...…