नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची तोबा गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 09:49 PM2017-12-31T21:49:36+5:302017-12-31T21:53:25+5:30

नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची तोबा गर्दी झालेली आहे. यामध्ये विदेशी नागरिकांचाही समावेश मोठ्या प्रमाणात आहे. (छाया : गणेश शेटकर, पणजी, गोवा)

कळंगूट किनारी शीर्षासनी रमला

कळंगूट किनारी वाळूतील कलेत शोधला आनंद

समुद्र किना:यांना तर जत्रेचे स्वरूप आलेले आहे. पाटर्य़ा आणि संगीत मैफलींच्या कार्यक्रमांचीही मोठी रेलचेल आहे.

परदेशी पर्यटक लक्षणीय संख्येने आहेत.

मावळत्या दिनकरा.. मिरामार समुद्र किनारी तरुणांनी मावळत्या सूर्याला असा निरोप दिला.