स्व. गायक आदेश श्रीवास्तव चौकाच्या नामफलक अनावरणप्रसंगी अभिनेता जॅकी श्रॉफ, अभिनेत्री पूनम धिल्लन, निर्माता गोविंद निहलानी, जे. पी. दत्ता, श्वेता पंडित, विजेता पंडित, आदेश श्रीवास्तव यांची मुले अनिवेश श्रीवास्तव, अवितेश श्रीवास्तव हे उपस्थित होते. ...
गणरायाचे बॉलीवूडकरांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. अनेक कलाकार आपल्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतात. यानिमित्ताने इतर कलाकारांना आमंत्रणही देतात. सलमान खान, अनिल कपूर, नाना पाटेकर, जितेंद्र, गोविंदा, नितीन मुकेश, श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टी यांनी ...
मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल येथे महाक्लिनेथॉन कँपेनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते. ...
इंडियन टेलिव्हिजन अकॅडमीसोबत नृत्य दिग्दर्शिका फराह खानने नृत्याचे प्रशिक्षण देण्याचा करार केला आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत साजिद खान, शशी रंजन, अनु रंजन, अनुष्का रंजन हे उपस्थित होते. ...
अभिनेता अर्जुन रामपाल, अभिनेत्री प्राची देसाई, अभिनेता फरहान अख्तर, पूरब कोहली हे रॉक आॅन २ च्या टिझर लाँचप्रसंगी उपस्थित होते. अभिनेता अर्जुन रामपाल, शशांक अरोरा, प्राची देसाई, श्रद्धा कपूर, फरहान अख्तर, पूरब कोहली यांनी भन्नाट पोज दिली. ...