सारा खानचा हा 'कातिल' अंदाज पाहून तुम्हीही व्हाल क्लिन बोल्ड..!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 12:46 PM2020-01-28T12:46:00+5:302020-01-28T13:19:01+5:30

सारा अली खान

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सर्रास आपले हॉट, बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

ग्लॅमरस आणि तितक्याच बोल्ड अंदाजातील फोटो साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत

साराने आपल्या हटके लुक्स, फॅशन आणि स्टाईलने जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत.

साराचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात

सारा अली खानने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची ओळख निर्माण केली

लवकरच सारा ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये वरूण धवनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.