hina looking bold and sexy in all photos
हिना खानचा जलवा By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 06:48 PM2020-02-29T18:48:12+5:302020-02-29T19:08:50+5:30Join usJoin usNext हिना खान हिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. हिनाने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत अक्षराची भुमिका साकारली होती आणि तीचे खुप कौतुकही झाले होते. छोट्या पडद्यावरील मालिकेतून हिना घराघरात हिट झाली. हिना रियालिटी टीव्ही शो 'खतरों के खिलाडी' च्या आठव्या पर्वाचा भाग होती. कलर्स वर प्रसारित होणारा बिग बॉस सीझन ११ या रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक होती. हिना सोशल मीडियावर खुप सक्रिय असते हिना आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करत असते. हिनाने आतापर्यंत केलेलं काम पाहाता तिचा मोठा चाहतावर्ग आहे. हिनाच्या छायाचित्रांना सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळते. हिनाच्या छायाचित्रांना सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळते. हिनाच्या बोल्ड फोटोचे अंदाज पाहून तिच्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतो. हिना प्रत्येक लुकमध्ये फॅन्सना फॅशनची प्रेरणा देत आहे यात काहीच शंका नाही. हिना प्रत्येक लुकमध्ये फॅन्सना फॅशनची प्रेरणा देत आहे यात काहीच शंका नाही.