Adah Sharma Photos : अदा शर्माच्या बोल्ड करणाऱ्या अदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 04:26 PM2020-01-13T16:26:55+5:302020-01-13T16:59:50+5:30

अदा शर्मा

अदा शर्मा नेहमीच तिच्या जबरदस्त आकर्षक आणि स्टायलिश फोटोमुळे चर्चेत असते

अदा शर्माचा बोल्ड व हटके अंदाज

अदा शर्माच्या या फोटोने सोशल मीडियावर खलबळ उडाली

आपले शालेय शिक्षण संपल्यानंतर आदा शर्माने बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या ‘1920’ या हॉरर चित्रपटात मुख्य भूमिकेतून डेब्यू केला.

या सिनेमातील तिच्या भूमिकेमुळे तिचे खूप कौतुक झाले आणि तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

अदा शर्मा एक भारतीय चित्रपट अभिनेत्री मुख्य हिंदी व तेलगु भाषेच्या चित्रपटांमध्ये दिसून आली आहे

'हँसी तो फसी' मध्ये दिसल्यानंतर तिने आपले लक्ष दक्षिण भारतीय चित्रपटांकडे वळवले. ‘हार्ट अटॅक’, ‘एस / ओ सत्यमूर्ती’, ‘सुब्रमण्यम फॉर सेल’, ‘गरम’ आणि ‘क्षनम’ यासारख्या चित्रपटांमध्ये अदा दिसली