अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे हे मदहोश करणारे फोटो पाहून उडेल तुमचे होश!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 10:36 AM2020-01-17T10:36:27+5:302020-01-17T11:35:03+5:30

सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णीने तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे

बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे सोनाली कुलकर्णी ने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते

सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे. ती चित्रीकरणातून वेळ काढून कुठे व्हेकेशनला गेली आहे या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते.

सोनाली कुलकर्णीचा धुरळा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सोनाली कुलकर्णीच्या फोटोवर तिच्या फॅन्स चे लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पडत असतो

सोनाली कुलकर्णीचा बोल्ड अंदाज तिज्या प्रत्येक फोटोत आपल्यला पाहायला मिळतो

सोनालीच्या करिअरबाबत बोलायचे झाले तर तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोनाली कुलकर्णीने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे