अभिनेत्री पूजा सावंतचे इन्स्टाग्रामवरील हे फोटो पाहून चाहते झाले घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 04:51 PM2020-01-15T16:51:04+5:302020-01-15T17:12:24+5:30

पूजा सावंत

पूजा सावंतचे बोल्ड अदा पाहून चाहते अक्षरक्षः क्लीन बोल्ड

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे

'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं

'आता गं बया', 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'नीळकंठ' 'मास्तर' अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. तसेच आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहिती ही पूजा तिच्या फॅन्सना देत असते.