See Photo : विराट कोहलीची Audi ते MS Dhoniची हमर; जाणून घ्या तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूचं कार कलेक्शन

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. त्यामुळे त्याच्याकडे नेमक्या कोणकोणत्या गाड्या आहेत, याची सर्वांना उत्सुकता आहे.

विराट कोहलीच्या गॅरेजमध्ये ऑडी आहे आणि तो या ऑडीचा सदिच्छादूत आहे.

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याच्याकडे हमर आहे आणि फावल्या वेळेत तो ही गाडी चालवतो

हरभजन सिंग यानंही धोनीपाठोपाठ हमर खरेदी केली.

भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना याच्याकडे मर्सिडीज आहे आणि त्याची किंमत ८० लाख आहे.

शिखऱ धवनकडेही लक्झरी गाड्यांचं कलेक्शन आहे आणि त्यानंही मर्सिडीज खरेदी केली आहे.

भारताचा क्रिकेटपटू करुण नायर याच्याकडे Mustang आहे

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाकडे Audi Q7 आहे

भारताचा वन डे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माकडेनेही ब्रँड न्यू मर्सिडीज आहे

हार्दिक पांड्याची लँम्बॉर्गिनी

विराट कोहली

विराट कोहलीची S5

विराट कोहलीची Bentley

विराट कोहलीची Renualt Duster

विराट कोहलीची Land Rover Range Rover Vogue

विराट कोहलीची Lamborghini Gallardo LP 560-4 Spyder